घात अपघात

Whatsapp status पतीचा फोटो ठेवून कंत्राटी नर्सची गळफास घेत आत्महत्या.

54 / 100 SEO Score

बीड दि.23 मे – Whatsapp status पतीचा फोटो ठेवून कंत्राटी नर्सने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील (Beed District) शिरुर कासार येथे घडली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी स्टाफ नर्स Staff nurse म्हणून त्या कार्यरत होत्या. रविवारी रात्री घरात एकट्या असताना त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवकन्या गोरख देवडे (वय 33, रा. पिंपळनेर ह. मु. शिरूर कासार) असे आत्महत्या suicide केलेल्या नर्सचे नाव आहे. ( WhatsApp status … Contract nurse commits suicide by hanging her husband’s picture on WhatsApp status. )

मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर कासार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिवकन्या गोरख देवडे कंत्राटी स्टाफ नर्स Staff nurse म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती ट्रक चालक असून ते बाहेर होते. तर मयताचा 11 वर्षांचा मुलगा सुट्टीत नातेवाईकांकडे गेलेला आहे. घरात रात्री एकटी असताना त्यांनी आपल्या राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या suicide केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले, तरी आत्महत्येपूर्वी शिवकन्या यांनी आपल्या Whatsapp status ला पतीचा फोटो ठेवला आहे. घटनेचे माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी Police घराचे दार तोडून प्रेत शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास पोलिस Police जमादार विकास उजगरे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!